Raktane Tujhya

हिन्दी

रक्ताने तुझ्या, शक्तीने तुझ्या आमचा तू उद्धार केला राजा सारखे, याजक सारखे तू आम्हा घडविले ... (2) आराधना, आराधना हालेलुया, हालेलुया माझ्या येशू तुझ्याचसाठी हो माझ्या येशू तुझ्याचसाठी प्रकाश दाखवी, माझा सहायक उत्साहित प्रभू तू प्रेम सामर्थ्य अग्नीने तुझ्या आमचा तू अभिषेक कर आराधना, आराधना... येणारा राजा आमुचा तू सदा प्रभू तुझ्या नावाची स्तुती तुझे राज्य येऊदे तुझीच इच्छा प्रभू आराधना, आराधना... अद्भुत आणि पवित्र तुझा पराक्रम महान किती येशू तुझा मार्ग निराळा जशी खरी तुझी ज्योती आराधना, आराधना...