हिन्दी
सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंद करा हालेलुया ... (2)
उडया मारुनी आनंद करा ... (4)
सर्वदा प्रभूमध्ये...
टाळ्या वाजवुनी आनंद करा ... (4)
सर्वदा प्रभूमध्ये...
झुमिनी फिरुनी आनंद करा ... (4)
सर्वदा प्रभूमध्ये...
नाचुनी गाऊनी आनंद करा ... (4)
सर्वदा प्रभूमध्ये...