Stuti Kara Ani Ga re

हिन्दी

स्तुती करा आणि गा रे झेंडा मसीहचा फडकावारे हालेलुया, हालेलुया, हालेलुया, हालेलुया … (2) दूर प्रवास जीवनाचा, उद्या काय होईल न जाणे नेत्र तर वरती लावा, येशूचे प्रेम तुम्ही मिळवा हालेलुया, हालेलुया, हालेलुया, हालेलुया… येशूचा जन्म झाला, पापांचा अंत झाला आनंद आज मिळाला, प्रेमाचा झरा वाहिला हालेलुया, हालेलुया, हालेलुया, हालेलुया…