Tarak To Samarth To - Marati

हिन्दी

तारक तो, सामर्थ तो येशू देव, युगानयुग आहे ... (2) हा हा हा हा हालेलुया हो हो हो हो होसाना हालेलुया, हालेलुया, हालेलुया... (2) हा दिवस प्रभूचा आहे उल्हास आनंद करू ... (2) किती थोर तो देव सर्वस्व आपणास दिले ... (2) हा हा हा हा... चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू ... (2) स्वर्गाच्या देवाला असेच गीत गाऊ ... (2) हा हा हा हा... त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे ... (2) सैतानी बंधनातून आपणास सोडवितो ... (2) हा हा हा हा...