Abahari Abhari Abhari

हिन्दी

आभारी आभारी आभारी आभारी ... (4) आम्ही आभारी रे आभार मानतो येशुला आभारी आभारी आभारी आभारी ... (4) खायाला पियाला येशूने दिले ... (2) राहायला जागा येशूने दिले ... (2) आम्ही आभारी रे... पापांची क्षमा येशूने दिले ... (2) नवा जीवन येशूने दिले ... (2) आम्ही आभारी रे... बिसलेरीचे पाणी येशूने दिले ... (2) मॅकडोनल्डचा बर्गर येशूने दिले ... (2) आम्ही आभारी रे...