हिन्दी
येशू साथ देणारा, जीवन सुखमयी करणारा ... (2)
तो संभाळ करणारा, येशू संभाळ करणारा ... (2)
येशू साथ देणारा...
शांतीदाता तुम्हीच हो, शक्तिदाता तुम्हीच हो ... (2)
येशू साथ देणारा...
चमत्कारी तुम्हीच हो, आज्ञाकारी तुम्हीच हो ... (2)
येशू साथ देणारा...
आई-बाबा तुम्हीच हो, संमती देता तुम्हीच हो ... (2)
येशू साथ देणारा...