Anand Bharla

हिन्दी

आनंद भरला, आनंद भरला आनंद पूर्ण भरला, हालेलुया येशू ने मला वाचवले माझे पाप धुतले आनंद पूर्ण भरला... मार्ग चुकून मी फिरलो अंधकारात मी चाललो तरी येशू ने सोडले नाही स्वतः येऊन वाचवले इतका चांगला येशू माझा स्वतः झाला आनंद भरला... पापांत असणारे अंधकारात चालणारे मी स्वर्गात नवे गीत गातो आता पर्यंत सांभाळ केला चांगला येशू आनंद भरला...