हिन्दी
आनंदे वाजवा टाळी
चला जाउ ख्रिस्ता जवळी ... (4)
चला जाउ ख्रिस्ता जवळी ... (2)
आनंदे वाजवा टाळी...
आपण पश्चाताप करू शरण येशुला जाउ ... (2)
शरण येशुला जाउ ... (2)
आनंदे वाजवा टाळी...
घेऊनी पापाची मोली टाकुया क्रुसाजवळी ... (2)
टाकुया क्रुसाजवळी ... (2)
आनंदे वाजवा टाळी...
ख्रिस्त चढला क्रुसावरती मोडली पापाची नांगी ... (2)
मोडली पापाची नांगी
मोडली मरणाची नांगी
आनंदे वाजवा टाळी
चला जाउ ख्रिस्ता जवळी ... (4)
आनंदे ... (16)
आनंदे वाजवा टाळी..