Dev Bapacha Jay Jaykar Kara

हिन्दी

देव बापाचा जय-जयकार करा देव बापाचा जय-जयकार करा देव बापाचा जय-जयकार जय-जयकार करा ... (2) देव बापाचा जय-जयकार येशू नामाचा जय-जयकार करा येशू नामाचा जय-जयकार करा येशू नामाचा जय-जयकार जय-जयकार करा ... (2) येशू नामाचा जय-जयकार पवित्र आत्म्याचा जय-जयकार करा पवित्र आत्म्याचा जय-जयकार करा पवित्र आत्म्याचा जय-जयकार जय-जयकार करा ... (2) पवित्र आत्म्याचा जय-जयकार