Dhanyavad Yeshula

हिन्दी

धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला ... (2) हालेलुया...राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला ... (2) बाळ म्हणूनी आला त्यागुनी स्वर्गाला हालेलुया...राजांच्या राजाला... महिमा हो द्या त्याला ... (2) हालेलुया...राजांच्या राजाला... गौरव येशूला ... (2) हालेलुया...राजांच्या राजाला...