Kristh Maza Taranhara

हिन्दी

ख्रिस्त माझा तारणहारा मला वाटे प्रिय फार ज्या-ज्या वेळी होते दुख करीतो धावा, देतो सुख ख्रिस्त माझा तारणहारा... काय सांगू याचे प्रेम देतो वारंवार क्षेम ख्रिस्त माझा तारणहारा...