✝
स्तुती आराधना
Stuti Aradhana
आला रे प्रभू आला रे
मराठी
आला रे प्रभू आला रे मंदिरी या तेजाने प्रभू आले रे ॥धृ॥ १. नाचा रे कोणी डोला रे जयजय जयजय जयजयकारे डोलारे २. वैभव रे, किती वैभव रे, दाही दिशाना उधलीत हा प्रभू आला रे ३. जीवन रे तव जिवन रे मुक्ति, शांती, तारक हा प्रभू आला रे
Add to Favorites
MORE मराठी SONGS
अविनाशी सुख ते मज पामराला
आनंद करा आनंद
ईश्वराची दया किती थांग तिचा लागेना
किते आनंद हा स्वर्गीय आनंद हा
कोण मित्र येशूवाणी
ख्रिस्त माझा तो सर्वाचा, या नमात्याला
Home
Songs
Bible
Favorites
Settings