गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची

मराठी

गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची आनंदे नाचूनी गाऊ या हालेलूया- ४ येशूचे रक्त किती महान सैतानी बंधनातून सोडविते हालेलूया- ४ गाऊनी स्तुती प्रभु.... येशूचे रक्त किती मोलवान माझ्या पापासाठी केले बलिदान हालेलूया- ४ गाऊनी स्तुती प्रभु....