जीवनाचा रस्ता मिले जीवनाच्या गाडीला

मराठी

जीवनाचा रस्ता मिले जीवनाच्या गाडीला तारणारा येशु राजा आहे माझ्या जोडीला ॥धृ॥ असो रात भयानक काली, सुख- दुःखात येशु सम्भाली घाबरु संकटास कशाला.. (१) मोर्चा आला जरी सैतानाचा आजूबाजूला पहारा दूतांचा नाही धोका मुली या जिवाला.. (२) मोह वृक्षाचा रस्ता घनदाट तरीत यातून काढीतो वाट धीर येशुच देति मनाला..(३)