ढगावरती विराजूनिया..

मराठी

ढगावरती विराजूनिया.. आकाशातून येणार येणार अमुचा येशु प्रभु येणार ॥धृ॥ जगतातील सर्व पाह्तील प्र्भु येशु लवकर येणार पूर्व पश्चिम बाजुच्या सर्वाना तो दिसणार शेवटी एसेची होणार.. (२) विश्वासी मृत निजलेले आह्गाडी वर जातील प्रभु येशु बरोबर असता देहत्याचे पालटतील शेवटी एसेची होणार.. (२) स्विकारे जे येशुला, ते राज्य सदा करतील अंतरी ज्यांच्या प्रभु येशु जिवंत सदा राह्तील शेवटी एसेची होणार.. (२)