परमेश्वाराला स्तवा, ।

मराठी

परमेश्वाराला स्तवा, । निरंतर परमेशाला स्तवा. ध्रु. नित्य तयाच्या पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा सामर्थ्याचा प्रसर तयाचा आणून ध्यानी स्तवा,वर्णा त्याचे प्रताप महती गाऊन त्याला स्तवा करणा, विना, सतार घेऊनी जगदीशाला स्तवा ॥१॥ वाजवुनीया मृदंग, करूनी नर्तन त्याला स्तवा मंजुध्वनीच्या उचध्वनीच्या झांजावर त्याला स्तवा, प्राणिमात्र हो, त्यावा परेशा, परमेशाला स्तवा ॥२॥