पेरा हो सकाली पेरा प्रीती बीज

मराठी

पेरा हो सकाली पेरा प्रीती बीज दुपार ही पेरा, संध्याकाल ही हो कापणी निश्चये, पीकप्राप्त होई आम्ही हर्षे येऊ पेंढ्या घेउनी पेंढ्या घेउनी (२) ॥धृ॥ १. आम्ही हर्षे येऊ पेंढ्या घेऊनी सुर्याच्या तेजाने साऊली ही पेरा मोठा बारा सुटे अभ्रे पलती कापणी निश्चये पीक प्राप्त होई आम्ही हर्ष येऊ पेंढया घेऊनी २. स्वामीसाठी पेरा अश्रु ढालतांना दुःख असो भारी मन कष्ट ती प्रभु अंगीकारा अश्रु पुसुनीया आम्ही हर्षे येऊ पेढ्या घेऊनी