✝
स्तुती आराधना
Stuti Aradhana
सुंदर देऊळ हृदय हे माझे
मराठी
सुंदर देऊळ हृदय हे माझे येथेच विराजे, येथेच विराजे, देवबाप, सुंदर देऊळ .. ध्रु समक्षता त्याची राखी शुद्ध याला सदा अशुद्धाला दूर ठेवी सुंदर देऊळ .. १ दास म्हणे येथे, अवघी मंडळी भजाया जमली देवबापा सुंदर देऊळ .. २
Add to Favorites
MORE मराठी SONGS
अविनाशी सुख ते मज पामराला
आला रे प्रभू आला रे
आनंद करा आनंद
ईश्वराची दया किती थांग तिचा लागेना
किते आनंद हा स्वर्गीय आनंद हा
कोण मित्र येशूवाणी
Home
Songs
Bible
Favorites
Settings