आनंदे वाजवा टाळी

मराठी

आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ताजवळी १ बांधुनि पापांची मोळी, टाकू या क्रुसाजवळी. २ आपण पश्चाताप करु, शरण येशूला जाऊ. ३