आभारी आभारी (२)

मराठी

आभारी आभारी (२) ओ आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आभारी आभारी (२) खायला दिले, प्यायला दिले (२) रहायला घर येशूने दिले (२) ओ आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आभारी आभारी (२) पापांची क्षमा येशूने केली (२) नव जिवन येशूने दिले (२) ओ आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आभारी आभारी (२)