जय मिळेल, जय मिळेल

मराठी

जय मिळेल, जय मिळेल येशूरक्ते जय (3) येशूरक्ते आम्हा जय शक्ति होय, होय, परमशक्ति होय येशूच्या रक्ताने शक्ति होय, होय, परमशक्ति होय येशूच्या मोलवान रक्ताने