दावीद राजा सम मी गाईन

मराठी

दावीद राजा सम मी गाईन स्तुती स्तवने प्रभूला येशूला स्तउया -॥ध्रु॥ येशूच्या नामे आनंद मिळे स्तुती स्तवने प्रभूला येशूला स्तंउया -॥१॥ येशूच्या नामे आरोग्य मिळे स्तुती स्तवनें प्रभूला येशूला स्तउया -॥२॥ येशूच्या नामे सैतान पळे स्तुती स्तवने प्रभूला येशूला स्तउया -॥३॥