या हो या,

मराठी

या हो या, जयजयकार कराया, माझ्या ख्रिस्ताचा -ध्रु ख्रिस्ताचा, त्या जगदुद्धाराचा, माझ्या येशूचा -१ येशूच्या, देवाच्या शब्दाचा, माझ्या देवाचा -२ देवाचा, राजांचा राजाचा, माझ्या बापाचा -३