सांगा मला ती वार्ता

मराठी

सांगा मला ती वार्ता कीं येशू कृपावान, जगीं या लीन झाला सोडूनि सौख्यस्थान, सांगा अशी ती साधी, कीं बाळा समजे मी कष्टी, अपराधी, मला, ती आवडे ध्रु- येशुचि प्रीति सांगा मला ती आवडे पाप्यांस खंडूनीयां साधीला जो उद्धार विस्तारा करुनीयां सांगा तो चमत्कार चंचल मी मला ती नाहीं आठवणार, मनीं ती ठसायाला सांगा हो वारंवार पापिष्ट मी, अशाला हा येशू तारीतो, मला हें प्रेमें सांगा, मी लक्ष लावीतो दु:खित असतांना निराश होतों मीं, मना आधारा द्याया, ती सांगा नेहमीं कीर्ती कधीं जगाची ही इष्ट दिसती तैं सांगा येशूप्रीती, ती तृप्ति क…