अत्युच्च नभाचा कर्ता,

मराठी

अत्युच्च नभाचा कर्ता, तूं श्रेष्ठच असशी जगता, तूं प्रभा प्रभु येशू दे तव टेंका, तूं प्रसन्न हो निजलोकां, तूं प्रभा ती नष्ट सृष्टि कण्हातांना, हो कष्टी अति प्रभुराणा, सारखा पापिष्ट जनां रक्षाया, दिली तूं राया शक्‍ति ती आतां, शक्‍ति ती आतां आरोग्यदान तूं त्वरिता,दिधलें गा होइ पृथ्विची संध्या, उद्धार प्रेम तूं माया, दाविली तूं आलासी या ठायां, तूं उदरि कुमारीचे या, येशि गा जन सर्व नाम ता घेति, तुला ते ध्याति वंदिती त्राता, वंदिती त्राता तव राज्य मागिती सतत, अविरता तूं पवित्र न्यायाधीश, त्या दिनीं थोर तूं खास, होशी रे जोंवरी संसृती आस, तों करि अरि शस्त्रान्यास, तूं प्रभा त्या पिता, पुत्र, आत्म्यातें, वंदितो त्यातें गौरवूं दाता, गौरवूं दाता स्तुति, बळ तीं पृथ्वीकांता,सर्वदा