आम्हाते पुत्र दिधला

मराठी

आम्हाते पुत्र दिधला बालके आशावान्‌ राष्ट्रे तयाला नमतील नभाची सैन्ये जाण लग्नास शांतिसरदार वंद्य पितामहा आश्चर्यवान, सुमंत्रि, प्रभू समर्थ हा अनंत राज्य वाढवी सत्ता तै विस्तरी न्यायत्व राखी आसना, शातीं भूमीवरी आम्हाते पुत्र दिधला बालक आशावान आश्चर्यवान मंत्रि तो, प्रभू नभाचा जाण