आम्हासाठी नाव पित्याने

मराठी

आम्हासाठी नाव पित्याने दिले आहे येशू, येशू त्याने आम्हासाठी आपला पुत्र दिला येशू, येशू येशू, येशू, येशू, येशू मृत्यूच्या खाचेतून काढले मला काढले मला, काढले मला खडकावर स्थापीले मला, येशू येशू .. साहाय्यासाठी माझ्या कोणीच नव्हते कोणीच नव्हते, कोणीच नव्हते तारीले त्याने मजला, येशू येशू..