आशीर्वादाची नदी,

मराठी

आशीर्वादाची नदी, वाहू दें आज आशीर्वादाचा वर्षाव होऊ दे आज आशीर्वादात तुझ्या आहे सामर्थ्य आशीर्वादात तुझ्या मिळते आरोग्य आशीर्वादात तुझ्या मिळते शांती मला आशीर्वादात तुझ्या