ख्रिस्तवाणी बोलाविती

मराठी

ख्रिस्तवाणी बोलाविती काय जगासी म्हणती अहो पापी कष्टकरी, लादलेले ओझ्यापरी, तुम्ही मजकडे याहो, जिवा विसांवा हा घ्याहो. बोलावणें हें ऐकतां धीर येतो माझ्या चित्ता