✝
स्तुती आराधना
Stuti Aradhana
जाईन ख्रिस्तामागे निश्चये (३)
मराठी
जाईन ख्रिस्तामागे निश्चये (३) माघारे नाही फ़िरणार जगत मागे व क्रुस पुढे माघारे नाही फ़िरणार जगणे ख्रिस्त हे मम ब्रीद मृत्युसि लाभ मानणार मी जगताला व जग मला विंधीत खांबी गणणार प्रभुच्या पुन्हा येण्याची आशा मी धरणार मी धरणार
Add to Favorites
MORE मराठी SONGS
अविनाशी सुख ते मज पामराला
आला रे प्रभू आला रे
आनंद करा आनंद
ईश्वराची दया किती थांग तिचा लागेना
किते आनंद हा स्वर्गीय आनंद हा
कोण मित्र येशूवाणी
Home
Songs
Bible
Favorites
Settings