जो आमुचा आनंद

मराठी

जो आमुचा आनंद तो देव वेगळा जो अनादी अनंत तो देव वेगळा ज्या माणसाला घडीले तो देव वेगळा ज्याने जिवंत त्याला केले तो देव वेगळा ज्याने आशीर्वादीत केले तो देव वेगळा