तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ

मराठी

तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ ओठांनी स्तवीन धन्यवाद गाईन। तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ हात उंचवितो येशू नामे (२) ओठांनी स्तवीन धन्यवाद गाईन । तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ ।