दिव्य त्राता आला,

मराठी

दिव्य त्राता आला, उद्धार कराया, पाप्यांतें काढाया, नरकांतूनी पापाची खंडणी स्वतां भरुनियां, जीवनदान द्याया, झाला सिद्ध शुद्ध व पवित्र, नीतिनें चालला, प्रेमाही दाविला, अनुपम देवावर श्रद्धा, ठेविली अपार, केले श्रम फार, नरहिता दीन व दुर्बळ, होती त्याची स्थिती, धन राज्य कीर्ति, नव्हती त्या दु:ख अनुभव, कोणा येशूवाणी, जावें दु:खितांनीं त्याच्या पदा