✝
स्तुती आराधना
Stuti Aradhana
पतितजनाच्या त्रात्या,
मराठी
पतितजनाच्या त्रात्या, माझ्या प्रभुराया ! गुरुराया ! प्रणत जनाच्या भ्रात्या माझ्या प्रभुराया ! गुरुराया ! शांतिसुखाच्या दात्या, माझ्या प्रभुराया ! गुरुराया ! सदया येशू ख्रिस्ता, माझ्या प्रभुराया ! गुरुराया !
Add to Favorites
MORE मराठी SONGS
अविनाशी सुख ते मज पामराला
आला रे प्रभू आला रे
आनंद करा आनंद
ईश्वराची दया किती थांग तिचा लागेना
किते आनंद हा स्वर्गीय आनंद हा
कोण मित्र येशूवाणी
Home
Songs
Bible
Favorites
Settings