१ माझ्या कृपाळु देवाचा

मराठी

१ माझ्या कृपाळु देवाचा गाईन प्रेमभाव, सुखदु:खांत सर्वदा स्तवीन त्याचें नांव २ देवानें दिधला आश्रय, आनंद झाला थोर, दीनांनो ऐका, व्हा निर्भय, न लागो तुम्हां घोर ३ जाऊनि त्याच्या जवळी मानीन उपकार, कां त्याला हांक मारिली तों पावलों उद्धार