१ येशू प्रिय मेंढपाळा,

मराठी

१ येशू प्रिय मेंढपाळा, पाळीं आम्हां कोंकरां, ने तूं कुरणीं आम्हांला, आणि रक्षुनी घरां प्रिय येशू, धन्य येशू, भय वारीं, हो थारा २ वाणी तव परिसोनी आम्ही अनुसरतों दूरीं दुरित करोनी, शोधीं जैं बहकतों प्रिय येशू, धन्य येशू, ऐक, आम्ही प्रार्थीतो ३ तुम्हां जवळि मी घेई दीन जरि दुबळे, देशी मधुवच नेई, राखी, प्रभु सगळे प्रिय येशू, धन्य येशू, तूं स्वदु:खें तारीलें ४ व्हावा अनुग्रह तूझा, इच्छा तव सुचावी, हे अनन्य गुरूराजा, प्रेमें मनें व्यापावीं प्रिय येशू, धन्य येशू प्रीती आहे, वाढावी