ध्रु. येशू, येशू, येशू नाम गोड फार

मराठी

ध्रु. येशू, येशू, येशू नाम गोड फार तारणारा मला कधी नाही सोडणार नाही सोडणार, नाही सोडणार तारणारा मला कधी नाही सोडणार १. शरण मी आलो येशूरायाला हृदयात सुरु झाला जीवनाचा झरा २. भय धरा, धरा, येशूरायाचे येशूवरील विश्वासाने मुक्ती मिळते