वंदितो तुजला तू ये

मराठी

वंदितो तुजला तू ये स्तवीतो तुजला तू ये येशू पवित्र येशू येशू पवित्र येशू स्तुती तुझी आम्ही करू भक्ती तुझी आम्ही करू पित्या, पवित्र पित्या पित्या, पवित्र पित्या सामर्थ्याने तू ये वैभवाने तू ये आत्मन्, पवित्र आत्मन् आत्मन्, पवित्र आत्मन्