वधस्तंभ हेंच, आमुचें भूषण,

मराठी

वधस्तंभ हेंच, आमुचें भूषण, सदैव निशाण, उभारीलें जगाच्या कल्याणा, तनु आणि जीव वाहिला सदैव, ख्रिस्तासाठी अडल्या नडल्या, देऊं आम्ही हाता सोसुनियां लाथा, जगताच्या प्रीतीभूमीवरी, पेरी बीज ख्रिस्त, त्याचा हा प्रशस्त, धर्मतरू या हो, या हो चाखा, दिव्य फळ ह्याचें अमरपणाचें, साधन हें दास म्हणे, आम्ही, कधीं न संतप्त, अदाचेच तृप्त, ख्रिस्तशिष्य