सर्व ख्रिस्तासाठी काही,

मराठी

१. सर्व ख्रिस्तासाठी काही, सर्व शक्ति, जीव, प्राण शब्द, कामे, कल्पनाही, सर्व दिन तास जाण ध्रु. येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पि, सारे जीणे जाण २. हात हेही त्याचे कार्या पाय मार्गी चालाया, नेत्र माझे त्या पाहाया, ओठ स्तुती गावया ३. ख्रिस्त राजा गौरवी हा प्रिय मला मानीतो, केवढे आश्चर्य पाहा ! नित्य माझा थारा तो