हेचि दान दे, गा देवा,

मराठी

हेचि दान दे, गा देवा, नित्य घडो तुझी सेवा तुझ्या प्रीत्यर्थ विचार, घडो आचार उच्चार तुझी इच्छा तीच माझी, सदा असूं दे, देवाजी तुझें चिंतन जीवन, मृत्यु तुझें विस्मरण तुझें लेकरुं मी देवा, घेई बापासम सेवा