सर्व नामात गोड नाम

मराठी

११२ सर्व नामात गोड नाम ह्याजागी प्रभू जन्मता नाम येशु हे दिले , नाम पुढे ते पाहता साच खरे जाहले ... १ गा वर्णुनी ; गा स्तवुनि . नित्य सुवंद्य येशु ;' नामध्वनी जे भुवनी त्याहुनी गोड , 'येशु' ... धृ ते नाम खामबीही देता त्यावरी दाखविले ; प्रेम मानी ते पाहता अत्यंत उचंबळे ... २ स्वर्गी आता राजसनी तेजात बैसलेला , ते नाम शोभते तरी , उद्धार पूर्ण केला ... ३ - एस. बी .फेअरबँक