ख्रिस्त हा सदाश्रय ( check the wordings might be wrong capture through camera and written in

मराठी

१२२ ख्रिस्त हा सदाश्रय ( check the wordings might be wrong capture through camera and written in office) प्रभू ख्रिस्ता कृपामय, मला तूची हो आश्रय; तुझी कूस खोचली, पाणी रक्त वाहिली, तेणे उदूरि मला, पापे सोडी मंगला ... १ जरी रडे अनिवार, जरी सुकृते अपार, येणे होईना उपाय, बुडतो तुझ्याशिवाय; येशु ख्रिस्ता, मी लाचार, तुझ्या रक्ते दे उद्धार ... २ जो मी श्वासा टाकितो तो मी कृपा मागतो, पुढे प्राण सोडिता, तुजकडे चढता, येशु ख्रिस्ता कृपामय तुझ्या ठायी दे आश्रय ... ३ एच.Balentine