मराठी
१२४ ख्रिस्ताची दया ( check the wordings might be wrong capture through camera and written in office)
देवाने पाठविला
तारक प्रेमवान
तो देवोनि जीवाला
साधी माझे कल्याण;
मी त्याला धिक्कारुनी
दुखवी वारमवार,
तरी तो न टाकुनी
करी प्रीती अपार ... १
पाहुनी माझी दु:खे
करी ओ सांत्वना,
अर्वाध्य सोख्य देई,
तृप्ती देई मना;
ऐसे जो करणारा,
ऐकावे त्याचे नाव,
तो ख्रिस्त तारणारा,
त्या ठायी ठेवा भाव ... २
तो सर्व पातक्याना
ताराया इच्छितो;
जे कोणी येती त्यांना
तो अंगीकारितो;
गाइन त्याची प्रीती
येथे जन्मभरी,
सदैव त्याची स्तुती
प्रेमे करी वरी ... ३
- एच balentine