147 पुनरुत्थान

मराठी

147 पुनरुत्थान पुन्हा उठण्याच्या काळी देह आत्मा जडणार, दु:ख, रडणे की कष्ट न होणार ... 1 शिणलेल्या शरीराला तै विसावा मिळुनी, अंती येई दिव्य प्रभा फांकूनी ... 2 धन्य ' ईस्टर 1 ' त्या सुदिनी थडगी उघडती; आईबापे, भावंडेही भेटती ... 3 देह आत्मा जडलेला तै संयुक्त राहती; पालटुनी होई आम्हा संतृप्ती ... 4 -- हेफसीबा पी. ब्रूस