156 सदात्म्याच्या द्वारे मिळणारी फळे

मराठी

156 सदात्म्याच्या द्वारे मिळणारी फळे देवात्मा बाळगून जो नित्य चालतो तोचि सर्वस्वी पालटून सद्भक्त ठरतो ... 1 आत्म्याची फळे ही, साठीती, नम्रता, आनंद, दया, क्षमाही, विश्वास, सत्यता ... 2 हे श्रेष्ठ हो सद्गुण ज्या ठायी राहती, तो ईश्वराला ओळखून जाईल वरती ... 3 - एच . balentine