162 पवित्र आत्म्याची आराधना

मराठी

162 पवित्र आत्म्याची आराधना हे सदात्म्या दयाळ, शक्ती मन्मनी तू घाल, पापे भीती दूर कर, माझ्या चित्ती प्रीती भर ... 1 कृपा येशूची दाखवी, पापभार घालवी, ख्रिस्तरक्ते धुऊनी राही अंत:करणी ... 2 देई जीवनाचे दान, करी तूंच समाधान. शिक्का तूं मला मारी, ह्या लोकीच उद्धरी ... 3 तूं सन्मार्गी चालवी, सारी भ्रांती घालवी, दिव्य हर्ष दे मला, आत्म्या, राखी, मंगला ... 4 - एच . Balentine