मराठी
165 सत्प्रेरणा देण्याबद्दल पवित्र आत्म्यास विनंती
पवित्र आत्म्या, तूं उतर
पाप्यांच्या ठायी प्रीती भर,
धीटांच्या मना नमवि,
ईश्वरी शक्ती दाखवी ... 1
त्यांस तू देता प्रेरणा
होईल भक्तीभावना,
जे करिती आतां धिक्कार
ते मागतील जीवोद्गार ... 2
पापी असंख्य फिरुनी
येवोत देवसदनी,
प्राण प्रभूला अर्पितां
वर्णोत त्याची सत्यता ... 3
- एच . balentine