✝
स्तुती आराधना
Stuti Aradhana
169 पवित्र आत्म्याला आवाहन
मराठी
169 पवित्र आत्म्याला आवाहन ये, सदात्म्या, आतां, ये, राहि प्रत्येकामध्ये, तूं सर्वांना चेतवी, खरी प्रीती पेटवी ... 1 पाप, दु:ख संहारी, शांति हृदयीं भरी, हर्ष तेणें करू फार, प्रीती वाढू दे अपार ... 2 - एच. Balentine
Add to Favorites
MORE मराठी SONGS
अविनाशी सुख ते मज पामराला
आला रे प्रभू आला रे
आनंद करा आनंद
ईश्वराची दया किती थांग तिचा लागेना
किते आनंद हा स्वर्गीय आनंद हा
कोण मित्र येशूवाणी
Home
Songs
Bible
Favorites
Settings