मराठी
181 सच्छास्त्राचें अमूल्य दान
आत्म्याचे हें सच्छास्त्र दान
अमूल्य, गौरवी ,
प्रकाशते रावीसमान,
सुमार्ग दाखवी ... 1
मनास शांत राखिते
सदा भावांतरी
दिनास स्वास्थ्य अर्पिते,
आनंद ईश्वरी ... 2
सन्मार्गीचा दिवा जगी,
प्रकाश पडितो,
ये अंतकाळ तेधवां
स्वर्गास दावितो ... 3
--- H Balentine